इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 21.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 8 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर-1
• मराठी(प्रथम भाषा)
• गणित

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर् click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1) मी प्रत्यक्ष भेटेन वा दूरध्वनीवर संपर्क साधेन. *
2 points
2) आई वडील आणि गुरूजन यांचा आदर करावा. *
2 points
3) प्रवास करताना त्याला खूप अनुभव आले. *
2 points
4) मी आई वडिलांचा निरोप घेतला व निघालो. *
2 points
5) आज सूर्य मावळला तेव्हा मी समुद्रकिनाऱ्यावरच होतो. *
2 points
6) एका चौरसाच्या कर्णाचे ची लांबी 14 सेंमी आहे, तर त्याची परिमिती किती? *
2 points
7) एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू ची लांबी 8 सेंमी व 6 सेंमी तर त्यांच्या कर्णाची लांबी किती? *
2 points
8) पहिल्या पाच विषय म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती? *
2 points
9) एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्षे असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्षे आहे. मुले व मुली यांचे सरासरी वय 16 वर्षे असून मुलांची संख्या 30 आहे तर मुलींची संख्या किती? *
2 points
10)15,13,7,19,21,8,17,13,12,19,14 आणि X यांची सरासरी 15 येत असेल तर X ची किंमत किती ? *
2 points
11) दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावि 255 आहे तर त्यापैकी लहान विषम संख्येच्या (लगतची) समसंख्या कोणती? *
2 points
12) एका वायरमनकडे 24 मीटर,30 मीटर, 36 मीटर लांबीच्या वायरचे प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 3 बंडल आहेत. प्रत्येक बंडलातील वायरचे एकाच मापाचे तुकडे करायचे असतील तर प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असेल? *
2 points
13)दोन सहमूळ संख्यांचा लसावि 720 , असून त्यांच्यातील फरक 71 आहे तर त्या संख्या कोणत्या? *
2 points
14) 30,45,60,75 चा लसावि किती आहे? *
2 points
15) पहिल्या 10 संयुक्त संख्यांची सरासरी किती ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.