JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
मराठी व्याकरण सराव पेपर
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
कासव( सावकाश) चालते .कंसातील शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
*
2 points
रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय
स्थळ वाचक क्रियाविशेषण अव्यय
संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
यापैकी नाही
बोलका पोपट झाडावर बसला. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
*
2 points
गुणवाचक विशेषण
अनिश्चिय वाचक विशेषण
धातुसाधित विशेषण
यापैकी नाही
'जेव्हा मनात येईल तेव्हा मी अभ्यास करेल' .या वाक्याचा प्रकार ओळखा.
*
2 points
संयुक्त वाक्य
मिश्र वाक्य
केवल वाक्य
यापैकी नाही
'भगीरथ प्रयत्न' या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा.
*
2 points
शत्रुत्व
उशिरा उठणारा
बावळट
आटोकाट प्रयत्न
चुकीचा पर्याय निवडा. एकवचन _अनेक वचन यांच्या जोड्या दिले आहे.
*
2 points
लोणी _लोण्या
पान_ पाने
वासरू _वासरे
मंडळ _मंडळे
मराठी वर्णमालेत एकंदर..... वर्ण आहेत.
*
2 points
32
36
50
12
खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय समान आहेत?
*
2 points
द्वितीया व पंचमी
पंचमी व सप्तमी
प्रथमा व षष्ठी
द्वितीया व चतुर्थी
'अनारसा' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
*
2 points
मराठी
तेलुगु
देशी
कानडी
संजयने बैलाला बांधले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
*
2 points
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
यापैकी नाही
शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. शत्रूकडील बातमी काढून आणणारा......
*
2 points
हेर
स्वयंसेवक
सभाधीट
सत्याग्रही
'गर्जेल तो पडेल काय'या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
*
2 points
प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच
केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही
सगळीच माणसे सारख्या स्वभावाची
मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
युवक-युवती
नर्तक_ नर्तकी
विद्वान __विदुषी
राजा __महाराज
वेगळा शब्द ओळखा.
*
2 points
मित्र
व्याघ्र
भ्रमण
बद्दल
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
थ्री डी ___द्विमिती
पिक्चर ___चित्रपट
मिरर ___आरसा
प्रिंटर___ मुद्रक
'ताव मारणे' हा अर्थ असलेला खालीलपैकी एक वाक्प्रचार ओळखा.
2 points
हात देणे
हात मारणे
हात टेकणे
हात तोडणे
Clear selection
........मी सुद्धा येईन उद्या खेळायला.( रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय वापरता येईल)
*
2 points
अरेरे!
भले!
ठीक!
यापैकी नाही
दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा.
विधायक
*
2 points
धारण
साधारण
विजय
विघातक
(पंख्याला) चार पाते आहेत .कंसातील शब्दाचे सामान्यरूप लिहा.
2 points
पंखा
पंखे
पंख्या
पंख्याला
Clear selection
उत्तर न देता गप्प राहणे. (पुढे दिलेला अर्थ असणारा वाक्प्रचार निवडून योग्य पर्याय निवडा.)
2 points
मधाचे बोट लावणे
हात जोडणे
हट्टाला पेटणे
संधान बांधणे
Clear selection
खालीलपैकी कोणत्या पर्यायात जोडशब्द आहे?
*
2 points
उठताआडवे
उठाबशा
उभीउठा
उलटाउभा
खालील वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा.
चंदाने गोड आंबे खाल्ले.
*
2 points
चंदाने
गोड
आंबे खाल्ले
गोड आंबे खाल्ले
प्रत्येक विद्यार्थ्यांने आपला अभ्यास पूर्ण केला.
*
2 points
आपला अभ्यास
पूर्ण केला
प्रत्येक विद्यार्थ्याने
आपला अभ्यास पूर्ण केला.
आपले घर दिसताच संगीताने उड्या मारल्या.
*
2 points
आपले घर
उड्या मारल्या
संगीताने
दिसताच संगीताने
वेगळा अर्थ असलेला पर्याय निवडा.
*
2 points
कोदंड
कवठा
कार्मुक
निर्जर
वेगळा अर्थ असलेला पर्याय निवडा.
2 points
हिमांशू
सुधांशू
घन
निशानाथ
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report