9वी राज्यशास्र भारत व अन्य देश
निर्मिती - श्री . संदिप वाघमोरे इ . 9  वी  च्या  इतर ऑनलाईन टेस्टसाठी या लिंकवर क्लिक करा.https://sandeepwaghmore.in/9-th-class-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
A) बांगलादेशाची निर्मिती 1971 मध्ये झाली. B) बांगलादेश मुक्तिसंग्रामात भारताने बांगलादेशीयांना मदत केली होती. *
2 points
सिमला करार कोणत्या दोन देशात दरम्यान आहे? *
2 points
2005 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणु सहकार्य कराराला भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री ------- आणि अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मान्यता दिली *
2 points
भारताची आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश कोणता आहे? *
2 points
सार्क या दक्षिण आशियाई राष्ट्रांनी स्थापन केलेल्या प्रादेशिक संघटना ची स्थापना कधी झाली? *
2 points
 A) सार्क या दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1980 मध्ये स्थापन केलेली प्रादेशिक संघटना आहे. B)दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे हा या संघटनेचा हेतू आहे. *
2 points
भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध याचा पाया -------- या वर्षी भारत नेपाळ मैत्री कराराने घातला गेला. *
2 points
 1) इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने जपान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि आग्नेय अशा राष्ट्रीय यांचा समावेश होतो. 2) या सर्व राष्ट्रांची भारताचे घनिष्ट आर्थिक व व्यापारी संबंध आहे *
2 points
 मॅक्मोहन रेषा कोणत्या दोन देशात दरम्यान आहे? *
2 points
खालील देशांच्या यादी मधील भारताच्या शेजारी असणारा देश कोणता आहे? अफगाणिस्तान, श्रीलंका ,पाकिस्तान, इराण ,नेपाळ, भूतान, चीन ,मालदीव खालील देशांच्या यादी मधील भारताच्या शेजारी असणारा देश कोणता आहे? अफगाणिस्तान, श्रीलंका ,पाकिस्तान, इराण ,नेपाळ, भूतान, चीन ,मालदीव *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.