मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे- इयत्ता सातवी
Learning with smartness
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School and district *
ज्या पदार्थाच्या रेणू मध्ये एकाच प्रकारचे  अणु असतात त्या पदार्थांना ......म्हणतात. *
2 points
प्रत्येक मुलद्रव्यातील अणूंचे..... व ....वेगवेगळे असते. *
2 points
दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे..... होय. *
2 points
अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी सुद्धा .......पद्धतीचा उपयोग होतो. *
2 points
जी मूलद्रव्ये काही प्रमाणात धातु तसेच काही प्रमाणात होतात अधातूंचे गुणधर्म दर्शवितात त्यांना‌...... म्हणतात. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
ऑक्सिजन नेहमी .....‌‌स्वरूपात आढळतो. *
2 points
संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणु ची संख्या यांच्या साह्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजे ......होय.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.