JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
रयत प्रज्ञा शोध (R.T.S.) परीक्षा
=================================
सराव परीक्षा क्रमांक 3
=================================
━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
* निर्मिती *
विभागीय गुणवत्ता कक्ष
रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
अहमदनगर
━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list
*
Choose
001 विंचूर
002 निगडोळ
003 चांदोरी
004 आडगाव
005 साकोरे
006 जानोरी
007 वनसगाव
008 टाकळी विंचूर
009 रुई
010 आसखेडा
011 केरसाणे
012 पिंगळवाडे
013 चौगाव
014 वावी
015 ठाणगाव
016 दापुर
017 पांगरी
018 सोमठाणे
019 चिंचोली गुरव
020 मानोरी
021 कोळपेवाडी मुले
022 कोळपेवाडी मुली
023 धामोरी
024 चासनळी
025 कुंभारी
026 पोहेगाव
027 कोपरगाव मुले
028 कोपरगाव मुली
029 संवत्सर
030 सावळीविहीर
031 वारी
032 गोधेगाव
033 रवंदे
034 येसगाव
035 भोजडे
036 करंजी
037 राहाता मुले
038 राहाता मुली
039 गणेश नगर
040 पुणतांबा
041 अस्तगाव
042 पिंपरी निर्मळ
043 कोराळे
044 श्रीरामपूर डी. डी.
045 टाकळीभान
046 उंदिरगाव
047 नाऊर
048 वडाळा महादेव
049 खंडाळा
050 चितळी
051 अशोक नगर
052 पढेगाव
053 मालुंजे
054 लोणी
055 सात्रळ मुले
056 सात्रळ मुली
057 प्रवरानगर मुले
058 प्रवरानगर मुली
059 अश्वी
060 कोल्हार
061 धांदरफळ
062 गणोरे
063 कोतुळ
064 बेलापूर बदगी
065 सुपा
066 अळकुटी
067 वडझिरे
068 हंगे
069 जवळा पारनेर
070 बाभुळवाडे
071 श्रीगोंदा मुले
072 श्रीगोंदा मुली
073 काष्टी मुले
074 काष्टी मुली
075 आढळगाव
076 बेलवंडी
077 मढेवडगाव
078 चांडगाव
079 देऊळगाव गलांडे
080 कर्जत मुले
081 कर्जत मुली
082 राशीन
083 कोंभळी
084 चापडगाव
085 शिंदे
086 अळसुंदे
087 टाकळी खंडेश्वरी
088 जामखेड मुले
089 जामखेड मुली
090 खर्डा
091 अरणगाव
092 जवळा जामखेड
093 नायगाव
094 अंमळनेर भांड्याचे
095 बीड
096 हातोला
097 दासखेड
098 भिंगार
099 जेऊर
100 घोटन
101 कोरडगाव
102 मिरी
103 चिंचोडी पाटील
104 करजगाव
105 सलाबतपूर
106 केडगाव
107 सारोळा कासार
108 विसापूर
109 कोळगाव
110 देऊळगाव सिद्धी
111 खडकी
112 अहमदनगर
113 वाळकी
114 अकोळनेर
115 पिंपरी घुमरी
116 घोगरगाव
117 भाळवणी
118 टाकळी ढोकेश्वर
119 किन्ही
120 धोत्रे
121 हिंगणगाव
122 कळस
123 कान्हूर पठार
124 श्रीरामपूर प्राथमिक
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name.(In capital only)
*
नाव - मधले नाव - आडनाव
Your answer
तुकडी
*
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
Choose
A
B
C
D
E
F
G
H
विषय -मराठी ( प्रश्न -3 गुण -6 )
1) ' रानमेवा ' या काव्यसंग्रहाचे कवी ...........हे आहेत ?
*
2 points
बालकवी
अशोक कोतवाल
सुभाष किन्होळकर
कुसुमाग्रज
2) 'आकाशाची फळे ' या कांदबरीचे कादंबरीकार ................हे आहेत ?
*
2 points
ग.दि.माडगूळकर
सुभाष किन्होळकर
अशोक मानकर
दत्तात्रय विरकर
3) दत्तात्रय विरकर यांची खालीलपैकी कोणती कथा प्रसिध्द आहे?
*
2 points
पुण्यभूमी भारत
प्रतिशोध
प्रेमाचा रेणू
वाटणी
Sub- English ( Questions- 3 Marks-6)
4. Find the correct wh-word to get the part in the bracket as an answer. He goes to school (on his foot) .
*
2 points
Where
What
Who
How
5. Complete the sentence with proper "Wh" word. ............ did you buy this mobile ?
*
2 points
When
Which
Who
What
6. Find the correct wh-word to get the part in the bracket as an answer. He is driving (very fast) .
*
2 points
How
When
Where
Which
विषय - बुद्धीमापन चाचणी ( प्रश्न-5 गुण - 10 )
7) गटात न बसणारे पद ओळखा.
*
2 points
माँटेस्क्यू
रुदरफोर्ड
रुसो
व्होल्टेअर
8) गटात न बसणारे पद ओळखा.
*
2 points
आश्विन
कार्तिक
श्रावण
मार्गशीर्ष
9. गटात न बसणारा पर्याय ओळखा.
*
2 points
D
H
L
M
10. पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा.
*
2 points
764
894
912
116
11. पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा.
*
2 points
63
65
24
3
विषय-गणित ( प्रश्न- 5 गुण- 10 )
12) 54 व 1 *6 या दोन संख्याचा मसावि 18 आहे तर त्यापैकी दुसरी संख्या कोणती ? The HCF of 54 & 1 *6 is 18. Find the second number.
*
2 points
106
116
126
136
13) तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती , जिला 5 , 7 व 15 या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 3 उरतात. Determine the smallest 3 digit number which is divisible by 5,7,15 and leaves a remainder of 3 ?
*
2 points
120
108
102
110
14) 60 आणि 220 या दोन संख्याचा लसावि त्यांच्या मसाविच्या किती पट असेल? How many time is the LCM of 60 and 220 to that of its HCF ?
*
2 points
5
22
33
11
15. खालीलपैकी कोनांची कोणती जोडी संलग्न कोनांची नाही?Which of the following pairs of angles does not have adjacent angles?
*
2 points
Angle NMR and Angle RMP
Angle RMS and Angle QMS
Angle SMT and Angle QMT
Angle PMT and Angle QMT
16. दोन संलग्न काटकोन हे पुढीलपैकी कसे असतात? How are the two adjacent right angles?
*
2 points
कोटीकोन (complementary angles)
रेषीय जोडीतील कोन(angles in a linear pair)
व्युत्क्रम कोन(alternative angle)
विरुद्ध कोन(opposite angle)
विषय- सा. विज्ञान ( प्रश्न- 5 गुण- 10 )
17) खालील पैकी कोणती राशी केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते? From the following which quantity can be completely expressed by its magnitude alone?
*
2 points
विस्थापन (Displacement)
वजन (Weight)
वेग (Velocity)
लांबी (Length)
18) गटातील वेगळा शब्द ओळखा.Find the odd one.
*
2 points
तापमान (Temperature)
घनता (Density)
वजन (Weight)
वस्तुमान Mass
19) मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी कोणत्या? Which are major causes of errors in measurements?
*
2 points
योग्य साधनांचा वापर न करणे.(Not using the appropriate device)
साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे (Not using device properly)
पर्याय १ व २ दोन्ही (Both 1and2)
यापैकी नाही.(None of above)
20) जागतिक अन्नसुरक्षा दिन ......... या दिवशी साजरा केला जातो. World food day is observed on ........
*
2 points
16 ऑक्टोबर 16th October
29 एप्रिल. 29th April
16 सप्टेंबर. 16th September
5 जून. 5th June
21) .......... हा वायू वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करण्यासाठी वापरला जातो. ........ gas is filled in air- tight packets of potato Wafers and other food products.
*
2 points
ऑक्सिजन. Oxygen
नायट्रोजन. Nitrogen
हायड्रोजन. Hydrogen
ॲल्युमिनियम फॉस्फाइड Aluminium phosphide
विषय- स.शास्त्र ( प्रश्न- 5 गुण -10 )
22) भक्ती चळवळीचा उगम...........भारतात झाल्याचे मानण्यात येते.
*
2 points
उत्तर
मध्य
दक्षिण
पूर्व
23) बंगालमध्ये ......... यांनी कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले.
*
2 points
संत कबीर
चैतन्य महाप्रभू
संत रामानंद
संत नरसी मेहता
24) सत्तेचे विकेंद्रीकरण हा ----------- गाभा आहे.
*
2 points
हुकुमशाहीचा
संसदेचा
लोकशाहीचा
शासनाचा
25) लोकशाही अधिकाधिक ----------- होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत
*
2 points
विस्तृत
सर्वसमावेशक
व्यापक
आकलनीय
26) दर किती वेळेने भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते?
*
2 points
बारा तास 25 मिनिटे
दहा तास 25 मिनिटे
24 तास पंचवीस मिनिटे
14 तास वीस मिनिटे
विषय - सा.ज्ञान ( प्रश्न- 4 गुण - 8 )
27) 20 जुलै 1924 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी................ येथे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली.
*
2 points
येवला
नागपूर
औरंगाबाद
मुंबई
28) डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पत्र सुरू केले नाही ?
*
2 points
समता
जनता
स्वातंत्र्य
प्रबुद्ध भारत
29) कोविड 19 संसर्गाशी लढा देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेले अॅप कोणते ?
*
2 points
कोरोनील
आरोग्यसेतू
पवित्र
ICMR APP
30) गणित विषयातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा एबेल पुरस्कार 2020 खालीलपैकी कोणास प्राप्त झाला ?
*
2 points
रॉबर्ट बी. विल्सन
हिलेन फस्ट्रेनबर्ग
ग्रेगरी मार्ग्युलीस
पर्याय क्र.2 व 3 बरोबर
पुढील आठवड्यातील अध्ययनासाठी कृती आराखडा ----
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .......
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy