इयत्ता पाचवी- बुद्धिमत्ता चाचणी ---तर्कसंगती व अनुमान
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School *
सुनीता व अनिता यांच्या वयाची बेरीज 54 वर्षे आहे .सुनिता चे वय अनिताच्या  वयाच्या दुप्पट आहे तर अनिताचे वय किती वर्षे? *
2 points
सुनील चा जन्म 1978 चा व अनिलचा जन्म 1981 चा आहे तर 2000साली त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल? *
2 points
अजय चे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/4 पेक्षा  4 ने  जास्त आहे .वडिलांचे वय 48 वर्षे तर अजयचे वय किती वर्षे? *
2 points
सुलाबाई चे वय त्यांच्या चार नातवांच्या वयाच्या सरासरी एवढे आहे जर सरासरी चौसष्ट वर्षं तर चार नातवांच्या वयाची बेरीज किती वर्षे? *
2 points
पिंकी व मिंकी यांच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्षे असून मिंकी वयाने मोठी आहे तर पिंकी चे वय किती वर्षे? *
2 points
राघवचे वय अनघाच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांची बेरीज 48 असल्यास राघव चे वय किती? *
2 points
आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. त्यांच्या वयातील फरक वीस वर्षे आहे तर पाच वर्षांनंतर मुलाचे वय किती वर्ष असेल? *
2 points
सहा वर्षांपूर्वी राधा व सुविधा यांच्या वयाची बेरीज 45 वर्षे होती. पाच वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे असेल? *
2 points
आदित्य व विजय यांच्या वयाची बेरीज 31 वर्षे आहे. आदित्य विजय पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे तर विजय चे वय किती वर्षे? *
2 points
आजी व नातवाच्या वयात 52 वर्षांचे अंतर आहे.त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 88 वर्षे असेल तर पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.