७ वी , मुलभूत हक्क
इतिहास , ना. शास्त्र
सर्व प्रश्न सोडवा
एकूण गुण २०
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थी नाव
 शाळेचे नाव
1 )  जन्मलेल्या प्रत्येक बाळाला कशाचा हक्क असतो ?
2 points
Clear selection
2 )  संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत का ?
2 points
Clear selection
3 )  कायदा सर्वांसाठी .....  असतो .
2 points
Clear selection
4 )  कोणत्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आले आहे ?
2 points
Clear selection
5 )  भारतातील सर्वोच्च नागरी पदवी कोणती ?
2 points
Clear selection
6 )  कोणत्या वयोगटातील मुला मुलींना शिक्षणाचा हक्क आहे ?
2 points
Clear selection
7 )  चूक की बरोबर सांगा - आपल्याला बोलण्याचा हक्क आहे परंतु चिथावणी देणारे लेखन किंवा भाषण करता येत नाही .
2 points
Clear selection
8 )  आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे कोणता हक्क ?
2 points
Clear selection
9 )  किती वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे ?
2 points
Clear selection
10 )  एकाच गुन्ह्यासाठी दोन वेळा शिक्षा होते का ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.