मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षासाठी प्रशासकीय कामाचा अनुभव आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. (अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ७ जुलै २०२०)
पात्रता परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मुलाखती दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात पार पडलेल्या असून लवकरच निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी येथे जाहीर केली जाईल.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy