Ashadip Computers Registration Form
२९ वर्षा पासून मावळ तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करणारी संस्था.
प्रा. अयुब पिंजारी यांनी आता पर्यंत १० हजार पेक्षा जास्त विद्याथ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.
करिअर ची निवड,व्यवसायिक मार्गदर्शन आणि योग्य विषयांची निवड करून यश कसे प्राप्त करावे या साठी कौन्सेलिंग केले जाते.
MS-CIT कोर्स, डिप्लोमा तसेच नोकरी किंवा व्यासायासाठी लागणारे तंत्रज्ञान विषयक कोर्सेस आशादीप कंप्युटर येथे अतिशय माफक फी मध्ये शिकविले जातात.
सुट्टीमध्ये विविध कौशल्ये विकसित करून आपल्या करिअर मध्ये अग्रेसर रहा.
आजच आपले नाव नोंदवा.
आजच जवळच्या शाखेशी संपर्क करा. प्रवेशाची अंतिम दिनांक 15 April
Name *
Your answer
Mobile Number *
Your answer
Educational Qualifications *
Your answer
१) आजच आपला प्रवेश निश्चित करा. MS-CIT प्रवेश सुरु आहेत. 10 April पूर्वी प्रवेश घ्या आणि पुढील सर्व गोष्टी अगदी मोफत शिका निवीन MS-CIT मध्ये...! Website व App बनविणे , YouTube Channel सुरु करणे, Google Business चा वापर, Marathi, English Fast Typing Skill, गेम बनविणे इ. Totally Free असे २०० पेक्षा अधिक स्कील शिका
२) Free Hardware Course साठी नाव नोंदणी करा.
३) 1500 रुपयात २४ क्लिक कोर्सेस चा अनुभव घ्या! JOB Readiness Diploma, Free Demo साठी आजच संपर्क करा.
४) Job+Degree १२ नंतरचा बेस्ट पर्याय, अधिक माहिती हवी साठी हा व्हिडिओ पहा आणि आशादीप च्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
५) जुलै मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेश सुरु आहेत. GCC-TBC चे प्रवेश फक्त वडगाव शाखे मध्ये घेता येतील. टंकलेखक(क्लर्क) या शासकीय पदासाठी फक्त GCC-TBC चेच सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाते. किमान मराठी ३० व इंग्लिश ४० अशी पात्रता असणे बंधन कारक.
6) Tally च्या वेगवेगळ्या कोर्सेस ची माहिती. सध्या २०% सूट ऑफर सुरु आहे.
7) खालील पैकी कोणताही एक कोर्स केवळ १४९९/- किंवा डिप्लोमा केवळ ५८०० मध्ये,
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy