महात्मा ज्योतिबा फुले
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
            8275458483
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
खालील व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा.व्हिडिओ मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
1) खालील फोटोतील क्रांतिकारकाचे नाव ओळखा? *
2 points
Captionless Image
2) ज्योतिबा फुले यांना लोकांनी कोणती उपाधी दिली? *
2 points
3) महात्मा ज्योतिबा फुले जन्म कोणत्या साली झाला ? *
2 points
4) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? *
2 points
5) पुणे येथे पहिली मुलींची शाळा किती साली सुरू करण्यात आली? *
2 points
6)  1873 मध्ये महात्मा फुले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? *
2 points
7) भारतीय पहिल्या महिला स्त्री शिक्षिका कोण होत्या? *
2 points
8) महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? *
2 points
9) अस्पृश्य मुलांसाठी महात्मा फुले यांनी कोठे शाळा स्थापन केली? *
2 points
10) महात्मा फुले यांचा मृत्यू किती् साली झाला? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.