साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्रमांक - 13
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) कृपा, पृथा, पत्र, क्रमांक, पात्र, स्वर या शब्दामध्ये  जोडाक्षरे किती आहे? *
2 points
2)  गटात न बसणारे पद ओळखा. *
2 points
3) गटात न बसणारे पद ओळखा. *
2 points
4)  गटात न बसणारे पद ओळखा. *
2 points
5) गटात न बसनारी आकृती कोणती? *
2 points
Captionless Image
6) गटात न बसनारी आकृती कोणती? *
2 points
Captionless Image
7) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 1, 2, 4, 8, 16, ?, 64 *
2 points
8) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 4, 6, 9, 14, ?, 32 *
2 points
9) अमर पहाटे उठून सूर्यास्त होणाऱ्या दिशेकडे तोंड करून चालत होता तेव्हा त्याच्या पाठीमागील दिशा कोणती? *
2 points
10) 1 नोव्हेंबरला मंगळवार येत असेल तर त्या महिन्यात बुधवार हा वार किती वेळा येईल? *
2 points
प्र.11 ते प्र.13 साठी सूचना: समान संबंध ओळखा.
11) पंकज : सरोज : : पाय : ? *
2 points
12) 74 : 11 : : 85 : ? *
2 points
13) 4 : 64 : : 10 : ? *
2 points
14) खालील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? *
2 points
Captionless Image
प्र.15 व प्र.16 साठी सूचना- खालील वेन आकृतीवरून प्रश्न सोडवा.
15) फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांचा गुणाकार किती? *
2 points
16) फक्त त्रिकोण व फक्त वर्तुळ यातील अंकांची बेरीज किती? *
2 points
17) चिकूला पेरू म्हटले, पेरूला काजू, काजूला आंबा, आंब्याला नारळ तर फळांचा राजा कोण? *
2 points
18) जान्हवी चे वय 11 वर्ष आहे. तिच्या आईच्या वयाच्या पेक्षा ती 1/3 पट आहे तर दोघींच्या वयाची बेरजेची दुप्पट ही तिच्या आजोबांच्या वयाइतकी आहे तर जान्हवी आजोबांपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? *
2 points
19) एका रांगेत शाम मध्यभागी होता त्या रांगेत शामपासून 18 वा अथर्व आहे. अथर्व नंतर शेवटी 5 वा विक्रांत आहे तर शामचा रांगेतील क्रमांक किती? *
2 points
20) पुढीलपैकी कोणती कृती अयोग्य आहे. *
2 points
21) एक रस्ता 8 किमी असून त्याच्या पाव भागात झाडे लावायची आहेत तर 20 मीटरवर एक झाड लावायचे झाल्यास दुतर्फा किती झाडे लागतील? *
2 points
22) झाडाच्या एका रांगेत आंबा, वड, पिंपळ, काजू, फणस या क्रमांकाने वृक्ष लागवड केली आहे. तरी 66 व्या क्रमांकावर कोणते झाड येईल. *
2 points
23) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता समूह येईल : 1J0, 1L2, 1N4, 1P6, 1R8, ? *
2 points
24) आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. *
2 points
Captionless Image
25) चुकीचे पद ओळखा: 28, 126, 65, 1001, 17 *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.