प्रवेशिका पुर्ण ( 23 March 2020 )
Class Test
Email *
बिहाग रागाचा वादी स्वर काय आहे *
2 points
भैरव रागात किती स्वर कोमल आहेत *
2 points
रुपक तालाचा काल कोणत्या मात्रेवर आहे *
2 points
मध्य  सप्तकातील शुद्ध स्वरांना कोणते चिन्ह असते *
2 points
वृदावणी सारंग रागाची जाती काय आहे *
2 points
धमार गीत प्रकार कोणत्या तालात गातात *
2 points
तार सप्तकातील रे स्वराला भातखंडे स्वर लेखन पद्धतीत कोणते चिन्ह असते *
2 points
पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म कधी झाला *
2 points
संगीत उपयोगी नादास काय म्हणतात *
2 points
आसावरी रागाचा थाट काय आहे *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy