1 सराव चाचणी क्र.1 बुद्धिमत्ता
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} ' आभाळ ' हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होईल ?
2 points
Clear selection
2} खालील इंग्रजी अक्षर मालेतील डावीकडून ५ क्रमांकाचे अक्षर कोणते?
2 points
Captionless Image
Clear selection
3} गटात न बसणारे पद ओळखा
2 points
Clear selection
4} 22. 24. ?  28. 30 { प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल}
2 points
Clear selection
5} लाडू पेक्षा पेढा गोड आहे. बर्फी पेढ्या पेक्षा गोड आहे तर सर्वात गोड पदार्थ कोणता?
2 points
Clear selection
6} खालील प्रश्न आकृतीला तंतोतंत जुळणारी आकृती कोणती?
2 points
Captionless Image
Clear selection
7} खालील आकृतीत आरशातील प्रतिमा कशी दिसेल?
2 points
Captionless Image
Clear selection
8} शेळी : करडू : : मेंढी : ?      { पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे.}
2 points
Clear selection
9} एका रांगेत ७ मुली उभ्या आहेत तर मध्यभागी असलेल्या सविताचा क्रमांक किती?
2 points
Clear selection
10} राम उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे तर त्याच्या मागच्या बाजूस कोणती दिशा येईल?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.