TEST 20 - दिनदर्शिका-2
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थ्याचे नाव
 शाळेचे नाव
1  ]  जानेवारी महिन्यात 1  तारखेला  मंगळवार असेल तर शेवटच्या मंगळवारी कोणती तारीख असेल ? *
2 points
2 ]  4 जानेवारी 2019 ला शुक्रवार होता तर त्याच वर्षातील कोणता वार 53 वेळा येईल ? *
2 points
3 ]  2018 चा महाराष्ट्र दिन मंगळवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल ? *
2 points
4 ]  पुढीलपैकी कोणते वर्ष लीप नाही ? नाही *
2 points
5 ]  सरिता चा 25 वा वाढदिवस 21 सप्टेंबर 2016साली शनिवारी होता तोवर तिच्या 20 व्या वाढदिवशी कोणता वार असेल ? *
2 points
6 ]  5 सप्टेंबर 2018 ला बुधवार होता ,  तर 5 डिसेंबर 2018 ला कोणता वार येईल ? *
2 points
7 ]  2018 चा बालिका दिन बुधवारी होता ,  तर त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिन कोणत्या वारी आला असेल ? *
2 points
8 ]  विशाल चा जन्म 15 जून 2011 ला झाला .  तर त्याच्या पाचव्या वाढदिवशी कोणता वार येईल ? *
2 points
9 ]  वर्षातील एकूण किती ग्रेगरियन महिने 30 दिवसाचे असतात ? *
2 points
10 ]  17 जानेवारी रोजी गुरुवार आहे तर खालीलपैकी कोणता वार पाच वेळा येणार नाही ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.