इयत्ता :७वी विषय-भूगोल धडा २. सूर्य ,चंद्र व पृथ्वी
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी टेस्ट निर्माता : श्री पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षाही ........ आहे. *
1 point
चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा चंद्र व पृथ्वी यांमधील अंतर सर्वत्र ......... *
1 point
चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला ............ म्हणतात. *
1 point
चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना जेव्हा पृथ्वीच्या पासून जास्तीत जास्त दूर असतो त्या स्थितीला ............ म्हणतात. *
1 point
शुद्ध वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांमध्ये ............ अंशाचा कोन होतो. *
1 point
चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे .......... अंशाचा कोन करते. *
1 point
पृथ्वीच्या काही भागातून जर सूर्याची फक्त प्रकाशमान कडाच् दिसत असेल तेव्हा त्या ग्रहणास ........ म्हणतात. *
1 point
सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच ......... होते. *
1 point
सूर्य, पृथ्वी व चंद्र हे हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच ......... होते. *
1 point
चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. *
1 point
सूर्य ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही. *
1 point
कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब : *
1 point
Captionless Image
चंद्राची अपभू स्थिती : *
1 point
Captionless Image
सूर्यग्रहणाच्या वेळी योग्य स्थिती : *
1 point
Captionless Image
खालील आकृतीत दर्शवलेली कृती .......... ग्रहणाची आहे. *
1 point
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.