5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 2 - मराठी 
विषय - मराठी 
घटक - भाषाविषयक सामान्य ज्ञान भाग 2  
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा  *
शाळेचे नाव 
स्पर्धा गुरु शिष्यवृत्ती परीक्षा या Whats App ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपला Whats App No नोंदवा.  
१.भारतात सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा कोणी केला ?
*
2 points
२.चवदार तळे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
*
2 points
३. चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला ? *
2 points
४. चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे झाला? *
2 points
५. बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला ? *
2 points
६. उलगुलान म्हणजे काय ? *
2 points
७. सचिन रमेश तेंडूलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? *
2 points
८. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे ? *
2 points
९. १९५४ साली पहिला भारतरत्न देऊन कोणाला गौरविण्यात आले ? *
2 points
१०.नौजवान भारत सभा कोणी स्थापन केली ?
*
2 points

११.खेड या गावाचे नामकरण काय करण्यात आले ?

*
2 points
१२. अर्थेविन पाठांतर .. या अभंगाचे रचनाकार कोण ? *
2 points
१३. ऊस डोंगा परि रस .. या अभंगाचे रचनाकार कोण ? *
2 points
१४. ऐसे केले या गोपाळे .. या अभंगाचे रचनाकार कोण ? *
2 points
१५. आंधळ्याची काठी ...या अभंगाचे रचनाकार कोण ? *
2 points
१६. धन कोणा कामा आले .. या अभंगाचे रचनाकार कोण ? *
2 points
१७. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध.. या अभंगाचे रचनाकार कोण ? *
2 points
१८. हिक्के होक्के मरांग उरस्काट हे गीत कोणत्या भाषेतील आहे ? *
2 points
१९. संत गाडगेबाबा याचे पूर्ण नाव काय ?  *
2 points
२०. स्वच्छतेचे प्रसारक म्हणून कोण ओळखले जातात ? *
2 points
२१.संत गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला ? *
2 points
२२. वजनमापक यंत्र, ऑटोमिडीन याचा शोध कोणी लावला ?
*
2 points
२३. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण ?
*
2 points
२४. खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही ?
*
2 points
२५. खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही ?
*
2 points
२६. रानवेडी या कवितेचे कवी कोण आहेत ?
*
2 points
२७. पडघमवरती टिपरी पडली या कवितेचे कवी/कवयित्री कोण आहेत 
*
2 points
२८. ते अमर हुतात्मे झाले या कवितेचे कवी / कवयित्री कोण आहेत ?
*
2 points
९. प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचे कवी/कवयित्री कोण आहेत ? *
2 points
३०. सुट्टीच्या दिवसांत या कवितेचे कवी / कवयित्री कोण आहेत ?
*
2 points
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी या टेलिग्राम चॅनेल मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
VISIT - http://www.youtube.com/@thespardhaguru - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.