१०.  सुगंधी सृष्टी
निर्मिती
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
१) सर्वप्रथम लेखकाने कोणते फुलझाड लावले? *
2 points
२)  हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत कोणत्या झाडाला फुले लागतात? *
2 points
३) कोणाचा रुबाब काही औरच असतो? *
2 points
४) कोणासारखे सोपस्कार करून घेणारे झाड लेखकाने पाहिलेच नाही? *
2 points
५)  बाराही महिने काय फुललेली असते? *
2 points
६) त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा ....... पहिला. *
2 points
७) कोणत्या फुलाचा सुवास वेडावून टाकणारा आहे? *
2 points
८)  निशिगंधाचे दुसरे नाव काय? *
2 points
९) कोणत्या फुलाचे झाड दानशूर आहे ? *
2 points
१०) समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. *
6 points
पसारा
सुगंध
श्रम
सुवास
कष्ट
बिऱ्हाड
१०) अविनाशला ........ भाषा येतात.
रिकाम्या जागी योग्य संख्यावाचक विशेषण लिहा.
*
2 points
११) सूर्याच्या ........ किरणांनी जमिनीला स्पर्श केला.
रिकाम्या जागी योग्य संख्यावाचक विशेषण लिहा.
*
2 points
११) ........ बेडूक उड्या मारत पसार झाले.
रिकाम्या जागी योग्य संख्यावाचक विशेषण लिहा.
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.