JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
गोधडी
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
तुमचे नाव :
*
Your answer
1. गोधडी म्हणजे काय ?
*
1 point
अ) फक्त चिंध्यांचा बोचका
ब) मायेची ऊब देणारी वस्त्र
क) सजावटीची वस्तू
ड) बाजारात मिळणारी वस्त्र
2) गोधडीचे अस्तर कोणत्या वस्त्रांपासून बनलेले आहे ?
*
1 point
अ) नवीन कपडे
ब) बाजारातून आणलेल्या कपड्यांचे
क) आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे
ड) रेशमी वस्त्रांचे
3) गोधडी शिवण्यासाठी कोणती सुई वापरली जाते, असे कवी म्हणतात ?
*
1 point
अ) लोखंडी सुई
ब) प्लास्टीक सुई
क) सोन्याची सुई
ड) स्मृतीची सुई
4) गोधडी शिवताना कोणत्या भावना व्यक्त होतात ?
*
1 point
अ) राग
ब) आनंद
क) माया आणि प्रेम
ड) उदासीनता
5) गोधडीत कोणत्या व्यक्तींच्या आठवणी दडलेल्या असतात ?
*
1 point
अ) शेजऱ्यांच्या
ब) मित्रांच्या
क) आई-वडिलांच्या
ड) अनोळखी लोकांच्या
6) गोधडी कोणत्या कुटुंबांमध्ये अधिक आढळते, असे कवी म्हणतात ?
*
1 point
अ) गरीब कुटुंबांमध्ये
ब) श्रीमंत कुटुंबांमध्ये
क) मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये
ड) राजघराण्यात
7) गोधडी कशाचे प्रतीक आहे ?
*
1 point
अ) मेहनत आणि साधेपणा
ब) श्रीमंती आणि दिखाऊपणा
क) संपत्ती
ड) आधुनिक फॅशन
8) गोधडीचा मुख्य उपयोग कोणता आहे ?
*
1 point
अ) सजावट
ब) थंडीपासून संरक्षण
क) फॅशन
ड) शोभेची वस्तू
9) खालील ओळींत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे ते सांगा.
रजतनील, ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील
*
1 point
अ) ल
ब) स
क) प
ड) र
10) खालील ओळींत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे ते सांगा.
संत म्हणति, 'सप्त पदें सहवासें सख्य साधूशीं घडते' |
*
1 point
अ) ल
ब) स
क) प
ड) र
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report