इयत्ता पाचवी परिसर अन्न टिकवण्याच्या पद्धती
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
अन्न टिकवण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहे? *
2 points
लोणची मुरांबे टिकवण्यासाठी त्यात काही विशिष्ट पदार्थ घालतात आहे त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात अशा पदार्थांना -------- असे म्हणतात. *
2 points
सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते. *
2 points
अण्णा टिकवण्याच्या पद्धती यांचा योग्य जोड्या लावा. *
8 points
हिरव्या भाज्या
दूध
दूध पावडर
पापड कुरडया
वाळवणे
थंड करणे
उकळणे
हवाबंद डब्यात ठेवणे
फळांचे मुरांबे का केले जातात? *
2 points
उन्हाळ्यात वाढून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत. *
2 points
A)सूक्ष्म जीवनात वाढू लागले की अन्न खराब होते. B) असे अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या बोलू शकतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.