JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
आकारिक मेगा टेस्ट,इयत्ता आठवी, गणित
Visit my website
https://www.godavaritambekar.com
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
आपले नाव टाईप करा
*
Your answer
1-योग्य पर्याय निवडा:पुढील कोणती संख्या अखंड आवर्ती दशांश रुपात आहे.
*
2 points
3.750
0.4
1.25
0.010010001
2-योग्य पर्याय निवडा:ज्या जोडीतील कोनांच्या छेदीकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदीकेवर नसलेल्या भुजा छेदीकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी ......असते.
*
2 points
आंतर कोनांची
संगत कोनांची
आंतरव्युत्क्रम कोनांची
बाह्यव्युत्क्रम कोनांची
3-योग्य पर्याय निवडा:दोन समांतर रेषांंना एका छेदीकेने छेदले असता ....कोन तयार होतात.
*
2 points
चार
दोन
आठ
सहा
4-योग्य पर्याय निवडा:धन संख्येचा घन..... असतो.
*
2 points
धन
ऋण
5-जोड्या जुळवा:
*
8 points
लंबसंपात
परिमध्य
अंतर्मध्य
मध्यगासंपात
लंबदुभाजक
कोनदुभाजक
मध्यगा
शिरोलंब
लंबसंपात
परिमध्य
अंतर्मध्य
मध्यगासंपात
लंबदुभाजक
कोनदुभाजक
मध्यगा
शिरोलंब
6-विस्तार करा
*
2 points
Option 1
Option 2
Option 3
7-विस्तार करा
*
2 points
Option 1
Option 2
Option 3
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy