6} सातारा प्रज्ञाशोध परीक्षा { परिसर अभ्यास 2 }
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} शिवाजी महाराजांच्या काळात सर्वत्र कोणाचा अंमल असायचा? *
2 points
2} नव्या निजामशाहीची स्थापना कोणी केली? *
2 points
3} शिवरायांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला? *
2 points
4} ज्ञानेश्वरांनी धर्माच्या ज्ञानाचे भंडार लोकांना खुले करण्यासाठी कोणती गोष्ट केली? *
2 points
5} आग्र्याच्या कैदेत शिवरायांबरोबर कोण कोण होते. *
2 points
6} खालीलपैकी सागरी किल्ला कोणता आहे? *
2 points
7} शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी राजधानीसाठी कोणत्या गडाची निवड केली? *
2 points
8} औरंगजेब शाहिस्तेखानाचा --------- होता ? *
2 points
9} शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र ---------- तयार केली? *
2 points
10} संत नामदेवांची काही पदे आजही ---------- या ग्रंथात पाहायला मिळतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.