शुद्ध व अशुद्ध शब्द 5
विषय भाषा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
१. पुढील पर्यायातील शुद्ध शब्द ओळखा *
2 points
२. पुढील पर्यायातील शुद्ध शब्द ओळखा *
2 points
३. पुढील पर्यायातील अशुद्ध शब्द ओळखा *
2 points
४. पुढील पर्यायातील अशुद्ध शब्द ओळखा *
2 points
५. रिकाम्या जागी योग्य शुद्ध शब्द निवडा:. क्रीडा स्पर्धेत आमच्या शाळेने तीन ..........मिळवली. *
2 points
६. आम्ही बागेतील सर्व..........पाणी घातले. *
2 points
७. पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द असणारा पर्याय ओळखा.                 हालीने वाघापासून तिच्या बहीणीला वाचवले. *
2 points
८. पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द असणारा पर्याय ओळखा:  त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खनला. *
2 points
९. पुढे दिलेल्या वाक्यात अशुद्ध शब्दाच्या संख्येचा पर्याय ओळखा: हिवाळ्यात खंड्या नियमीत हाजेरी लाऊ लागला. *
2 points
१०. पुढे दिलेल्या वाक्यात अशुद्ध शब्दाच्या संख्येचा पर्याय ओळखा:.       रोज नविन उस्ताह माज्यात निर्मान करतो. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.