इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 【2】10 शर्थीने खिंड लढवली
निर्मिती : श्री जी एस हरकळ
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतः चे नाव : *
सिद्धी जौहर ने .......................गडाला चौफेर वेढा घातला. *
2 points
बाजीप्रभू ची...............   बघून शिवराय गहिवरले. *
2 points
तोफांचा आवाज ऐकताच स्वामीभक्त............. प्राण सोडले. *
2 points
स्वामी निष्ठांचा रक्ताने...................... पावन झाली. *
2 points
घोडखिंड...........   या नावाने इतिहासात अमर झाली. *
2 points
शिवरायांचा नाश करण्यासाठी आदिलशहाने ह्या..................... सरदाराला पाठवले. *
2 points
शिवराय वेढ्यातून निसटतात त्यांचा पाठलाग करण्याचे काम सिद्धी जोहरने ..............या आपल्या सरदारावर सोपवले. *
2 points
दिवस उजाडल्यावर शत्रूंनी शिवरायांना.............. गाठले। *
2 points
पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून शिवराय ....................गेले. *
2 points
अफझलखानाच्या वधानंतर शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील................ जिंकला. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.