JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
विभाज्यता
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
शाळा / कॉलेज चे नाव
*
Your answer
जर कोणत्याही संख्या मधील अंकांच्या बेरजेला 9 ने नि:शेष भाग जात असेल तर ती संख्या...... ने विभाज्य असते.
2 points
2
5
4
9
Clear selection
जर कोणत्याही संख्येतील...... व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला चार ने नि:शेष भाग जात असेल तर ती संख्या चार ने विभाज्य असते.
2 points
दशक
शतक
हजार
यापैकी नाही
Clear selection
जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने नि:शेष भाग जात असेल तर ती संख्या....... ने विभाज्य असते.
2 points
2
3
5
10
Clear selection
खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य आहे?
2 points
902
3443
4689
1123
Clear selection
खालीलपैकी कोणती संख्या 9 ने विभाज्य आहे?
2 points
9332
7767
5289
4675
Clear selection
खालीलपैकी कोणती संख्या 4 ने विभाज्य आहे?
2 points
9224
4631
3220
5237
Clear selection
खालीलपैकी कोणती संख्या 2, 5 ,10 या तिघांनीही विभाज्य आहे?
2 points
5221
9324
4525
5060
Clear selection
खालीलपैकी कोणती संख्या 3 व 4 ने विभाज्य आहे?
2 points
4002
6784
3348
यापैकी नाही
Clear selection
खालीलपैकी कोणती संख्या 5 ने विभाज्य आहे?
2 points
4235
5551
2333
5009
Clear selection
खालीलपैकी कोणती संख्या चार ने विभाज्य आहे?
2 points
7777
4326
6785
5444
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report