JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
Future IAS - सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा पेपर 8
सामान्य ज्ञान व पाठ्यपुस्तकांतील प्रश्नांचा समावेश
महाराष्ट्रातील नद्यांवर आधारित प्रश्न
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
0 points
Your answer
जिल्हा
*
Your answer
तालुका
*
Your answer
शाळेचे नाव
Your answer
1.महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
*
2 points
1. पूर्णा
2. कृष्णा
3. गोदावरी
4. गंगा
2. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती आहे ?
*
2 points
1. कृष्णा
2. भीमा
3. वारणा
4. जगबुडी
3. प्रवरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?
*
2 points
1. मुळा
2. सीना
3. दारणा
4. गोदावरी
4.महाराष्ट्राच्या उत्तर भागातून वाहणारी ............ ही नदी आहे.
*
2 points
1. वैनगंगा
2. सावित्री
3. नर्मदा
4. सरस्वती
5. भीमा नदी ही ................... या नदीची उपनदी आहे.
*
2 points
1. वेण्णा
2. कृष्णा
3. सीना
4. दामोदर
6. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे ?
*
2 points
1. वृद्धेश्वर
2. भीमाशंकर
3. कळसुबाई
4. त्र्यंबकेश्वर
7. मुळा नदीचे उगमस्थान कोणते आहे ?
*
2 points
1. रतनगड
2. राजगड
3. विश्रामगड
4. हरिश्चंद्रगड
8. प्रवरा नदीचा उगम कोठे होतो ?
*
2 points
1. पेमगिरी
2. रतनगड
3. पटा
4. संगमनेर
9. गोदावरी नदीवर पुढीलपैकी कोणते धरण आहे ?
*
2 points
1. निळवंडे
2. दारणा
3. जायकवाडी
4. निमगाव गांगर्डा
10. नर्मदा व तापी या नद्या ..................... वाहिनी नद्या आहेत.
*
2 points
1. पूर्व
2. पश्चिम
3. उत्तर
4. दक्षिण
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT -
https://www.youtube.com/@thespardhaguru
Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा -
https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report