4.द्रव्याचे मोजमाप भाग 2
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
1)  अणुवस्तुमानांक म्हणजे अणु केंद्रकातअसणारी ------- व ------------- ची संख्या होय . *
2 points
2)  अणुवस्तुमानांक  ------- या अक्षराने दाखवतात. *
2 points
3)  हायड्रोजन चा अणुवस्तुमानांक ---------- आहे. *
2 points
4)  १२ अणुवस्तुमानांक असलेले मूलद्रव्य कोणते ? *
2 points
5)  क्लोरीनचा अणुवस्तुमानांक किती आहे ? *
2 points
6)  अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी वापरल्या जाणाऱ्या एककाला काय म्हणतात ? *
2 points
7)  एका रेणुमधील सर्व अणूंच्या अणु वस्तूमानांची बेरीज म्हणजे त्या पदार्थाचे ----------------होय . *
2 points
8)  संयुगाच्या रेणूवस्तुमानाएवढे मूल्य असलेले ग्रममधील वस्तुमान म्हणजे --------- होय . *
2 points
9)  कोणत्याही पदार्थाच्या एक मोल राशीमधील रेणूची संख्येला -------- म्हणतात. *
2 points
10)  अव्होगड्रो अंक हा -------------- संज्ञाने दर्शवतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.