डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धा सन :- 2024
डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऑनलाईन प्रश्न   मंजुषा स्पर्धा सन :- 2024 प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कमीतकमी 18 गुण  प्राप्त करणे आवश्यक आहे . प्रमाणपत्र www.estudi.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येतील .
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
पद *
ई मेल
मोबाईल क्रमांक
0 points
जिल्हा *
0 points
तालुका *
2 points
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला ? *
2 points
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात  झाला ? *
2 points
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय  ? *
2 points
"भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत."असे कोण म्हणाले ? *
2 points
आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी कोणत्या वर्षी  प्रदान करण्यात आली ? *
2 points
"Statue Of Knowledge" कोठे आहे ? *
2 points
आंबेडकरांना " भारतरत्न " किताब केव्हा देण्यात आला ? *
2 points
भारत सरकारने आंबेडकरांची १००वी जयंती साजरी करण्याकरिता त्यांच्या सन्मानार्थ खालीलपैकी कोणते नाणे काढले ? *
2 points
महाराष्ट्रात आंबेडकरांची जयंती  म्हणून साजरी केली जाते *
2 points
सन २००४ मध्ये डॉ . आंबेडकर यांचा कोणत्या विद्यापीठाने  "सर्वश्रेष्ठ विद्वान" म्हणून सन्मान केला ? *
2 points
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!" असे कोणी म्हटले ? *
2 points
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  कोणत्या समितीचे अध्यक्ष होते ? *
2 points
काळाराम मंदिर कोठे आहे ? *
2 points
डॉ .आंबेडकर यांनी कोणत्या ग्रंथाचे दहन केले ? *
2 points
डॉ .आंबेडकर यांनी कोणते मासिक सुरु  केले ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.