सामान्यज्ञान चाचणी (३) इ. ६ ते १० साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Faça login no Google para salvar o que você já preencheu. Saiba mais
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
१) महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत ? *
1 ponto
२) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोठे आहे ? *
1 ponto
३) एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे ? *
1 ponto
४)संगणक ( कॉम्प्युटर ) चा शोध कोणी लावला ? *
1 ponto
५) भारतातील सर्वोच्च न्यायालय ............ येथे आहे. *
1 ponto
६) भारतात ........... हे ठिकाण सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. *
1 ponto
७) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ? *
1 ponto
८) सर्वाधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ? *
1 ponto
९) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ? *
1 ponto
१०) २८ फेब्रुवारी हा दिवस ............... म्हणून साजरा केला जातो. *
1 ponto
Enviar
Limpar formulário
Nunca envie senhas pelo Formulários Google.
Este conteúdo não foi criado nem aprovado pelo Google.