JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
जय जय महाराष्ट्र माझा
https://www.videokatta.com
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थी नाव
Your answer
1) जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी कोण?
*
2 points
कुसूमाग्रज
गुरुठाकूर
राजा बढे
बालकवी
2) कवितेत किती नद्यांचा उल्लेख आहे?
*
2 points
6
5
7
4
3) कसल्या प्रकारचे पाणी भरतात?
*
2 points
बर्फ
एकपणाचे
माती
हवा
4) कोणत्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजायचे आहे?
*
2 points
कोयना
भीमथडी
समुद्र
गंगा
5) कसल्या नभाची भीती वाटत नाही?
*
2 points
गडगडणाऱ्या
पांढर्या
निळ्या
काळ्या
6) अस्मानाच्या सुलतानातील कोण जबाब देतात?
*
2 points
डोळे
नाक
जीभ
कान
7) सह्याद्रीचा सिंह कोणास म्हटले आहे?
*
2 points
हत्ती
वाघ
शिवराय
घोडा
8) कोठून नाद गुंजतो?
*
2 points
डोंगर
दरी
नदी
मैदान
9) कोणत्या छातीवर लेणे कोरले?
*
2 points
पिवळा
निळा
काळा
पांढरा
10) छातीवर कशाची लेणी कोरलेी?
*
2 points
सिमेंट
माती
दगड
अभिमान
11) मनगटे कशी आहेत?
*
2 points
पोलादी
हवा
सिमेंट
माती
12) कोणत्या उन्हात शिजला?
*
2 points
सौम्य
दाट
खडक
दारिद्र
13) कशासाठी झिजत आहे?
*
2 points
दारिद्र्य
अभिमान
पोलादी
देशगौरव
14) महाराष्ट्र कोणते तक्त राखतो?
*
2 points
दिल्ली
इंग्लंड
पंजाब
गोवा
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy