सामान्यज्ञान चाचणी (७) इ. ६ ते १० साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Kirjaudu Googleen, jotta voit tallentaa edistymisesi. Lue lisää
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
१) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे आहे ? *
1 piste
२) महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पक्षांसाठी कोणते अभयारण्य आहे ? *
1 piste
३) औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता ? *
1 piste
४) ................ या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते ? *
1 piste
५) इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण ? *
1 piste
६) भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते ? *
1 piste
७) मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते ? *
1 piste
८) हॉलीबॉल या खेळाची सुरुवात .......... देशात झाली. *
1 piste
९) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ? *
1 piste
१०) १४ सप्टेंबर हा दिवस ......... म्हणून साजरा केला जातो. *
1 piste
Lähetä
Tyhjennä lomake
Älä koskaan lähetä salasanaa Google Formsin kautta.
Google ei ole luonut tai hyväksynyt tätä sisältöä.