राज्यस्तरीय स्पर्धा Class 4th Maths Quiz
इयत्ता चौथी गणित प्रश्नमंजुषा
Sign in to Google to save your progress. Learn more
९०० + ७०००+ १ + २० *
1 point
चढता क्रम ओळखा. १९२६,    १७१९,     १४७० *
1 point
२ या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? ९२५६ *
1 point
वर्तुळाचा मध्य व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास .....म्हणतात. *
1 point
४५०० मीटर = किती ? *
1 point
४२ ÷७ = किती ? *
2 points
७९८६ + २३१३ = ?
*
2 points
५०० ग्रॅमची ------ मापे म्हणजे 1000 ग्रॅम होय. *
1 point
राहुलने ५००० रुपयांचा किराणा खरेदी केला. तर दुकानदारास शंभर रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील? *
2 points
वीस हजार रुपये म्हणजे पाचशेच्या किती नोटा ? *
1 point
एका डब्यात नऊ लाडू तर अशा पंधरा डब्यात किती लाडू मावतील? *
2 points
घड्याळात सव्वा पाच वाजले म्हणजे किती ? *
1 point
६४८ × १२ *
2 points
दोन संख्यांची बेरीज १५६० आहे. त्यापैकी एक संख्या ९८१ असल्यास दुसरी संख्या कोणती असेल ? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.