सामान्यज्ञान चाचणी क्र. (50)
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
मो. 8806506804
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) त्रंबक बापूजी ठोंबरे हे कवी ........... या टोपण नावाने ओळखले जातात. *
1 point
2) गीतारहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ ( पुस्तक ) .......... यांनी लिहिला आहे. *
1 point
3) दूरदर्शकाचा शोध .......... या शास्त्रज्ञाने लावला. *
1 point
4) महाराष्ट्रातील प्रसिध्द बिबी का मकबरा हे ऐतहासिक स्थळ ......... येथे आहे. *
1 point
5) भारतातील तमिळनाडू या राज्याची राजधानी ........... ही आहे. *
1 point
6) महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर ............ या नदी काठी वसलेले आहे ? *
1 point
7) ......... या संतांची अनेक पदे शीखांच्या 'ग्रंथसाहेब' या ग्रंथात आहेत. *
1 point
8) .......... हा जगातील पहिला अवकाशवीर आहे. *
1 point
9) एका गटात 15 किंवा 18 मुले याप्रमाणे मुलांचे गट केले तरी समान गट होतात.मुले उरत नाहीत.तर एकूण मुलांची किमान संख्या किती असावी? *
1 point
10) ........... हा जगातील सर्वात लहान देश आहे. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.