घरदर्शक शब्द टेस्ट - १
Sign in to Google to save your progress. Learn more
जसे मुंगी वारुळात राहते, तसे  घोडा ........ राहतो  *
2 points
खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधा . *
2 points
'सिंह' या प्राण्याचा निवारा कोणता ? *
2 points
'पोपट' हा पक्षी कोठे राहतो  ? *
2 points
खालीलपैकी बरोबर जोडी कोणती ते निवडा ? *
2 points
'घोडा' या प्राण्याचा निवारा कोणता ? *
2 points
'सुगरण' पक्ष्याच्या घराला काय म्हणतात ? *
2 points
'कोळी' हा कीटक कोणत्या ठिकाणी राहतो ? *
2 points
'गाय' या प्राण्याचा निवारा कोणता ? *
2 points
खालीलपैकी कोणता पक्षी घरटे बांधून राहतो ? *
2 points
खालीलपैकी 'बिळामध्ये' राहणारा प्राणी कोणता ? *
2 points
'कावळ्याच्या' घराला काय म्हणतात ? *
2 points
'मधमाशी' कोठे राहते ? *
2 points
'मुंगी' या कीटकाचा निवारा कोणता ? *
2 points
'कोंबडी' या पक्ष्याचा निवारा कोणता ? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.