इयत्ता १०वी विषय :भूगोल बहुपर्यायी चाचणी क्र.३
श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळा, टेस्ट निर्माता :श्री पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
भारताची जास्तीत जास्त भूसीमा ......... या देशाशी संलग्न आहे. *
1 point
.......... ही भारताची राजधानी आहे. *
1 point
ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत ......... *
1 point
ब्राझील मध्ये मकरवृत्ताच्या दक्षिणेस ......... हवामान आढळते. *
1 point
भारताच्या गवताळ प्रदेशात ......... पक्षी आढळतो. *
1 point
भारतात दर ...... वर्षानंतर जनगणना होते. *
1 point
नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळण्याचे कारण ...... आहे. *
1 point
भारतात .......... राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते. *
1 point
ब्राझीलमध्ये ....... भागात दूरसंचार सेवांचा मर्यादीत स्वरूपात विकास झाला आहे. *
1 point
ब्राझीलमध्ये एकूण......... प्रमाण वेळा मानल्या जातात. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.