इयत्ता ७ वी भूगोल ४ हवेचा दाब
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
हवा उंच गेल्यावर ............... होते. *
1 point
हवेचा दाब .................. या परिमाणात सांगतात. *
1 point
पृथ्वीवर हवेचा दाब ............... आहे. *
1 point
५ अंश उत्तर ते ५ अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यान ............... दाबाचा पट्टा आहे. *
1 point
वातावरणातील हवेचा दाब ........... पडतो. *
1 point
हवेचा दाब भूपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. *
1 point
हवेचा दाब वेळोवेळी बदलत नसतो. *
1 point
तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. *
1 point
जास्त तापमाणामुळे हवा गरम होते. *
1 point
तापमानपट्टे आणि हवादाबपट्टे यांचा परस्परांशी संबंध असतो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.