मी केंद्रप्रमुख {विस्तार अधिकारी} होणारच....!!!  चाचणी क्र. 09
सौजन्य - केंद्रप्रमुख अकॅडमी , श्री .रवींद्र लेंभे 8275059809

 {टेस्ट सोडवा ...ऑनलाईन क्लास फी मध्ये सवलत मिळवा. संपर्क - 8275059809}

निर्मिती - श्री. अविनाश संपत कर्पे, देऊर जि. - सातारा (९८५०२२२७५०)
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
जिल्हा *
मोबाईल नंबर
१) शालेय पोषण आहार योजना केंद्र सरकारने कोणत्या वर्षापासून सुरु केली आहे ?
2 points
Clear selection
2) इयत्ता ६ वी ते ८ वी वर्गासाठी शालेय पोषण आहार योजनेचा विस्तार कोणत्या वर्षी करण्यात आला ?
2 points
Clear selection
३) एकात्मिक बाल विकास योजना कोणत्या वर्षापासून सुरु करण्यात आली ?
2 points
Clear selection
4) अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?
2 points
Clear selection
५) खडू - फळा मोहिमेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली ?
2 points
Clear selection
६) सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना कोणत्या वर्षी सुरु झाली ?
2 points
Clear selection
7) इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याची योजना कोणत्या वर्षी सुरु झाली ?
2 points
Clear selection
८) पुस्तक पेढी योजना कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आली ?
2 points
Clear selection
९) विद्यार्थिनींना प्रवासात सवलत योजना कोणत्या नावाने ओळखली जाते ?
2 points
Clear selection
१०) सर्व शिक्षा अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम कोणत्या वर्षी सुरु करण्यात  आला ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.