गाणे ऐका म्हणी लिहा
सोबत लिंक केलेले मनोरंजन करणारे व सोबतच म्हणी शिकवणारे गाणे दोनदा ऐका ! एकदा आनंद घ्या दुसऱ्या वेळी वही पेन घेवून लिहिण्याचा प्रयत्न करा. गाण्यात असलेल्या सर्व म्हणीची उत्तरे या फार्ममध्ये भरा. सबमिट केल्यानंतर तुमची उत्तरे चूक की बरोबर हे पण कळेल. 
Sign in to Google to save your progress. Learn more
Full name *
School name/Adress *
प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी हा व्हिडीओ पूर्ण पहा. असे सुंदर गीत आजपर्यंत तुम्ही ऐकले नसेल!  https://youtu.be/W5ETrUkpQZc
पहिली म्हण (जास्त हव्यास करताना सर्व गमावणे) *
1 point
दुसरी म्हण (एक संकट चुकवतांना दुसऱ्यात सापडणे) *
1 point
तिसरी म्हण (सारख्याच समस्या असणारी माणसं) *
1 point
चौथी म्हण (अनेक पैकी एखादी गोष्टही नीट न करणे) *
1 point
पाचवी म्हण (चालू काम बंद पाडणे) *
1 point
सहावी म्हण (आळसी व्यक्ती) *
1 point
सातवी  म्हण (आपल्याच व्यक्तींचे नुकसान करणे) *
1 point
आठवी  म्हण (वाईट संगतीचा परिणाम) *
1 point
नववी  म्हण (स्पष्ट असताना प्रमाणाची गरज नसणे) *
1 point
दहावी म्हण (नुकसान झाल्यास उपाय करणे) *
1 point
अकरावी म्हण (जसे विचार,कृती तसाच परिणाम) *
1 point
बारावी म्हण (प्रत्यक्ष अनुभव घेणे) *
1 point
तेरावी म्हण (संधी असताना साधन नसणे) *
1 point
चौदावी म्हण (कृती न करता बढाया मारणे) *
1 point
पंधरावी म्हण (एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात) *
1 point
सोळावी म्हण (एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा) *
1 point
सतरावी म्हण (संकटातून अचानक वाचणे/सुटणे) *
1 point
अठरावी म्हण  (परिस्थितीची आवश्यकता असणे या अर्थाने ) *
1 point
एकोणसावी म्हण (जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते या अर्थाने ) *
1 point
विसावी म्हण ( ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही या अर्थाने ) *
1 point
एकविसावी म्हण (क्षमतेला मर्यादा असणे या अर्थाने ) *
1 point
बाविसावी म्हण (आपल्याच व्यक्तींचे नुकसान करणे या अर्थाने ) *
1 point
तेविसावी म्हण (कमी ज्ञानाचा व्यर्थ अभिमान या अर्थाने ) *
1 point
चोविसावी म्हण (सवय लवकर ना सुटणे या  अर्थाने ) *
1 point
पंचेविसावी म्हण (ज्याला काम करायचे नाही तो बहाणा शोधतो या अर्थाने ) *
1 point
सविसावी म्हण (हुशार व्यक्तीला शब्द पुरेसे असतात या अर्थाने ) *
1 point
सत्तेविसावी म्हण (संकटकाळात छोटी मदत उपयोगी पडणे या अर्थाने ) *
1 point
अट्ठेविसावी म्हण (दिखावा करणे पण प्रत्यक्ष नसणे या अर्थाने) *
1 point
एकोणतिसावी म्हण (कमी ज्ञानाचा जास्त अभिमान या अर्थाने ) *
1 point
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आवडतील असे अनेक व्हिडीओ सोबत लिंक दिलेल्या चॅनेलवर आहेत. एकदा अवश्य भेट द्या.  😇  https://www.youtube.com/watch?v=pN-YSX9T_JQ  
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.