राष्ट्रीय मतदार दिवस - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस- विशेष राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 25 जानेवारी 2024
♦️ 📱 चाचणी सोडविल्यानंतर,
🔹खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*
🥇 प्रथम क्रमांक:10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक:9 गुण
🥉तृतीय क्रमांक - 8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ *प्रमाणपत्र दिनांक 27/01/2024 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.*👇