JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
High Risk Consent
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पेशंटचे नाव
*
Your answer
मोबाईल नंबर / रिलेशन
*
Your answer
High Risk Consent/Confusion High Risk Consent
सध्या आमचा पेशट गोधळलेल्या अवस्थेमध्ये जाण्याची शक्यता आहे याबद्दलची सर्व माहिती मला समजेल अशा भाषेत देण्यात आलेली आहे ती मला व्यवस्थित समजलेली आहे. या अवस्थेमध्ये मला पेशंट सोबत धावणे बंधनकारक आहे याची जाणीव आहे.
● बी.पी. कमी जास्त होणे
Patient Confusion मध्ये गेल्यानंतर धोके
• शरिरामध्ये जे Sodium Potassium नावाचे क्षार असतात ते Confusion मध्ये असताना कमी जास्त होऊ शकतात
• हे क्षार जर कमी जास्त झाले तर Heart Attact येण्याचा धोका असतो.
● Liver Failure हा चार मध्ये जाऊ शकतो.
● फिट येऊ शकते • रक्ताची उलटी होऊ शकते
• लघवी घटून त्या Kidney वरती परिणाम होऊ शकतो • सतत ताप येऊन हा ताप मेंदूमध्ये जाऊ शकतो.
● गरज पडली तर Patient ला Higher Centre ला Shin करावे लागू शकते.
● अचानक मेंदूमध्ये रक्तरसाव होऊ शकतो
• संडास मधून रक्त पडू शकते • Corona चा धोका असू शकतो
माझा पेशंट आधार निर्मल हॉस्पिटल पुनर्वसन केंद्र, मिरज या हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरानी तपासून अतिदक्षता विभाग / वार्ड मध्ये अॅडमिट करणेस सागितले आहे तरी मी अतिदक्षता विभाग/ वॉर्ड मध्ये अॅडमिट करण्यास तयार आहे .
पेशंटची परिस्थिती अतिशय गंभीर असून प्रसंगी पेशंटच्या जीवास धोका होणे संभव आहे याची डॉक्टरानी आम्हाला पुर्णपणे कल्पना
दिली आहे.
गरज भासल्यास दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट कृत्रिम श्वासोश्वासाची गरज लागणे अथवा व्हेंटीलेटर लावणे आणि ती आम्हाला पूर्णपणे समजले आहे तरी डॉक्टर आणि त्याचे सहकारी याना डॉ . चंद्रशेखर किंवा याच्या अनुपस्थितीत त्याच्या सहाय्यक डॉक्टराना आमच्या पेशंटवर आवश्यक ते उपचार करणेस आमची समती आहे तरी उपचारादरम्यान पेशटच्या जीवीतास हानी झाल्यास / मृत्यु झाल्यास हॉस्पिटल / डॉक्टर स्टाफ जबाबदार राहणार नाहीत तरी मी माझ्या पेशंटला स्वतःच्या जबाबदारीवर अॅडमिट करत आहे वरील समतीपत्र आमच्या मातृभाषेत आहे व ते आम्हाला समजले आहे.
आम्ही आमच्या काही वैयक्तीक कारणांमुळे हॉस्पिटल ला येऊ शकत नाही . पेशंटच्या असणाऱ्या गोधंळले अवस्थेबद्दल आणि सभाव्य धोक्या बदल समजेल अशा भाषेमध्ये सांगेतले आहे . तरी आमच्या अनुउपस्थितीमध्ये हॉस्पिटल स्टाफ किंवा डॉक्टर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे .
वरील सर्व बाबी मला मान्य आहे
*
YES
NO
Other:
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report