9 समप्रमाण व व्यस्तप्रमाण ,टेस्ट-1 1 / 7 वी /गणित
अधिक टेस्ट साठी भेट द्या :    https://www.swadhya.in/
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव लिहा :- *
12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती? *
2 points
 600 रुपयांमध्ये 15 पेंढ्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयांना किती पेंढ्या कडबा मिळेल? *
2 points
रोज 13 किलो ग्रॅम 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गाईंना पुरतो. त्याच प्रमाणात 12 गाईंना किती खुराक लागेल? *
2 points
दोन मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे, असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील? *
2 points
व्यस्त प्रमाणात असणाऱ्या राशींंचा गुणाकार स्थिर असतो . *
2 points
एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी जे पैसे लागतात त्याला काय म्हणतात? *
2 points
12 मजूरांंना एक काम करण्यास 70 दिवस लागतात, तर 21 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील? *
2 points
मोहन रावांंनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत? *
2 points
एका शासकीय मधील धान्य साठा 6000 माणसांना 30 दिवस पुरतो,तर तो धान्यसाठा 9000 माणसांना किती दिवस पुरेल? *
2 points
7 किलोग्रँम कांदे 140 रुपयांना, तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.