स्पर्धा परीक्षा टेस्ट 45
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्यांचे नाव *
शाळा / गावाचे नाव.. *
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या दोन पदांतील संबंध लक्षात घेऊन तसाच संबंध तिसऱ्या पदाशी असणारा पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी निवडा.
वेली :कुंज: : दुर्वा :?
*
2 points
100:10 : : 25 :  ? *
2 points
खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल ?
1,4,9,16,25,36,49,64,? ,100
*
2 points
गवत, गाजर, गिरण, गीजर, गुण, ?

*
2 points
जर पंढरपूर विठोबा तर कोल्हापूर ....? *
2 points
खालीलपैकी कोणत्या साली वर्षांचे दिवस 366 पेक्षा कमी असतील ? *
2 points
गटात न बसणारे पद ओळखा? *
2 points
मटकी, गहू, ज्वारी, बाजरी, यातील गटात न बसणारा शब्द ओळखा *
2 points
गटात न बसणारे पद ओळख?
1,27,8,16,125, 216.
*
2 points
तालुका: तहसीलदार : : जिल्हा : ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.