इयत्ता:७वी १. आपल्या संविधानाची ओळख
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी, टेस्ट निर्मिती : श्री. पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
........... देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही . *
1 point
भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ? *
1 point
खालीलपैकी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते ? *
1 point
............ हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. *
1 point
.............. मधील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे बंधन शासनावर असते. *
1 point
संविधान सभेतील एकूण सदस्यांची संख्या : *
1 point
आपल्या गावाचा/ शहराचा कारभार काही नियमानुसार चालतो. *
1 point
मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले या दिवसाला........... म्हणतात. *
1 point
भारतीय संविधानातील सर्व तरतुदी आणि मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेत तर्फे ही समिती तयार करण्यात आली त्या समितीला............ म्हणतात. *
1 point
संविधान निर्मितीसाठी : *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.