इयत्ता आठवी ,नागरिक शास्त्र , ३ .केंद्रीय कार्यकारी मंडळ

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit :https://10thtopper.blogspot.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
संकट काळात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला असतो ?
1 point
Clear selection
मंत्रिमंडळाचे खातेवाटप करणे व त्याचे नेतृत्व करणे ही कामे . . . . .करतात .
1 point
Clear selection
नाव *
उपराष्ट्रपतींची निवड कोणाकडून होते ?
1 point
Clear selection
अधिवेशन काळातील दुपारी 12 चा काळ हा कोणत्या नावाने ओळखतात ?
1 point
Clear selection
भारताच्या संरक्षण दलांचे . . . . .हे सर्वोच्च प्रमुख  असतात .
1 point
Clear selection
राष्ट्रपतींना पदभ्रष्ट करण्याची प्रक्रियेला काय म्हणतात ?
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .  संसदेच्या दोन्ही सभागृहांत राष्ट्रपतींवर . . . . .बहुमताने ठराव संमत झाल्यास राष्ट्रपतींना पदावरून दूर व्हावे लागते .
1 point
Clear selection
भारतातील कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?
1 point
Clear selection
चूक की बरोबर ते लिहा .राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत यांची कामे उपराष्ट्रपती पार पाडतात .
1 point
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .मंत्रीमंडळाचे नेतृत्व . . . . .करतात .
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.