इयत्ता दुसरी गणित - गोष्टीतील  बेरीज भाग 2   | Online Test 1  
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव लिहा
रामकड़े 15 रूपये होते .त्याला अजुन 36 रूपये दिले तर त्याच्याजवळ एकूण  किती रूपये झाले ? *
2 points
राधाकड़े 27 रूपये होते .तिला अजुन 48 रूपये दिले तर तिच्याजवळ एकूण  किती रूपये झाले ? *
2 points
एका गावात 32 घरे पक्की व  39 घरे पक्की होती तर गावात एकूण किती घरे होती ? *
2 points
सोहमने 64 रुपयाचे आंबे व   48 रुपयाचे चिकू आनले तर त्याने एकूण किती रूपये खर्च केले ? *
2 points
एका शेतात 29 पेरूची व 26  मोसंबीची झाडे आहेत तर शेतातील एकूण झाडांची संख्या किती ? *
2 points
एका वर्गात 48  मुले  व 27   मूली आहेत तर वर्गातील    एकूण विद्यार्थी  संख्या किती ? *
2 points
सुधाने  पहिल्या दिवशी  28 रुमाल   व दुसर्या दिवशी  46  रुमाल शिवले   तर तिने  दोन दिवसात एकूण  किती रुमाल शिवले  ? *
2 points
एका शेतात 18 गाई व 29 म्हशी चरत होत्या तर शेतात एकूण किती गुरे चरत होती ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.