समास व समासाचे प्रकार
मराठी व्याकरण
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप त्यांचा जोडशब्द तयार होतो या  जोडशब्दाला ........ असे म्हणतात
Clear selection
२ ) राम आणि लक्ष्मण चा सामासिक शब्द काय असेल ?
Clear selection
३ ) मराठी व्याकरणाचा महत्त्वाचा विषय कोणता आहे ?
Clear selection
४ ) समासाचे किती प्रकार पडतात ?
Clear selection
५ ) अव्ययीभाव समासात पहिले पद प्रधान असते का ?
Clear selection
६ ) ज्या समासात दुसरा शब्द प्रधान / महत्त्वाचा असतो त्यास काय म्हणतात ?
Clear selection
७ ) देवपूजा या शब्दाचे विभक्ती तत्पुरुष समास लिहा ?
Clear selection
८ ) ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्यास ....... असे म्हणतात .
Clear selection
९ ) बहीण आणि भाऊ हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे , चूक की बरोबर लिहा .
Clear selection
१० ) नीलकंठ या शब्दाचा बहुविग्रही समास लिहा ?
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.