स्पर्धा परीक्षा टेस्ट 49
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्यांचे नाव *
शाळा / गावाचे नाव.. *
अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? *
2 points
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा *
2 points
विजयला किती समजावले तरी त्याची चोरी करण्याची सवय मात्र सोडली नाही या वाक्याला अनुसरून योग्य म्हणी निवडा? *
2 points
'बी 'या नावाने कोणत्या कवीस ओळखले जाते *
2 points
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता *
2 points
खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ लिहा 
थंडा फराळ करणे
*
2 points
शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लहानपणापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्व लोक जमले होते .
 वरील वाक्यात अधोरेखित  शब्दसमूहासाठी कोणता शब्द येईल
*
2 points
वामनमूर्ती या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे *
2 points
खालील शब्दांची योग्य म्हणी तयार करा आणि म्हणेतील दुसरे अक्षर ओळखा 
वाळा, सोनूबाई, नाव, कथलाचा, हाती

*
2 points
दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.