सराव चाचणी क्र.4 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} 3 हा अंक संख्येत नसलेल्या दोन अंकी संख्या किती?
2 points
Clear selection
2} जानेवारी महिन्यात पहिल्या मंगळवारी पाच तारीख होती तर त्या महिन्यातील तिसरा रविवार किती तारखेला आला होता?
2 points
Clear selection
3} 105 मिनिटे = ?
2 points
Clear selection
4} दोन अंकी समसंख्या किती आहेत ?
2 points
Clear selection
5} अर्धा लिटर बरोबर किती मिलीलिटर ?
2 points
Clear selection
6} बहात्तर रुपयाला नऊ वह्या मिळत असल्यास पंधरा वह्या किती रुपयांना मिळतील?
2 points
Clear selection
7} चौकटीत कोणती संख्या येईल ?
2 points
Captionless Image
Clear selection
8} 500 - 269 = ?
2 points
Clear selection
9} 28 ÷ 7 + 5 = ?
2 points
Clear selection
10} साठवलेल्या माझ्या डब्यातून 1 रुपयाची 40 नाणी 2 रुपयाची 15 नाणी व 5 रुपयांची 16 नाणी मिळाली तर एकूण किती रुपये मिळाले?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.