इयत्ता 4 थी परिसर अ 2, 17 गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ .......... *
1 point
जलदुर्गांना असेही म्हणत ............ *
1 point
शिवरायांकडे सुमारे ......... किल्ले होते. *
1 point
किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे हे कोणाचे काम होते ? *
1 point
गडावरील जमाखर्चाचा हिशोब ठेवणे हे कुणाचे काम होते ? *
1 point
गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तुंचा पुरवठा करणे हे कुणाचे काम होते ? *
1 point
पावसाळ्यात तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना ........... लेप लावला जात असे. *
1 point
............ म्हणजे युद्धनौकांचा समूह होय. *
1 point
शिवरायांनी मालवणजवळ ........... या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. *
1 point
मुंबईजवळ शिवरायांनी कोणता किल्ला बांधला ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.