स्कॉलरशिप नवोदय परीक्षा टेस्ट 61
परिमिती अधिक माहिती साठी क्लिक करा
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची...... होय *
2 points
60 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपण करण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? *
2 points
6.5 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाची परिमिती किती *
2 points
एका आयताची परिमिती 100 सेमी आहे आयताची रुंदी 10 सेंटीमीटर असेल तर लांबी किती असेल ? *
2 points
एका त्रिकोणाची एका बाजूची लांबी 10.5 मीटर दुसरी बाजू 14.6 मीटर आणि तिसरी बाजू 9.5 मीटर आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती

*
2 points
एका चौरसाची परिमिती 20 सेमी आहे  तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल ? *
2 points
एक आयताची लांबी 5.2 सेमी आणि रुंदी 6.9  सेमी  आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? *
2 points
चौरसाच्या बाजूची लांबी निम्मी झाल्यास त्याच्या क्षेत्रफळावर काय परिणाम होईल *
2 points
एक आयताची लांबी 6 सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती 16 सेंटीमीटर  आहे काय तर क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल *
2 points
आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र खालीलपैकी कोणते *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.