आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस २०२० ( प्रश्न मंजुषा वय वर्षे १५ वरील कुणाही व्यक्तीसाठी)
रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय, घाटकोपर आणि सृष्टिज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस २०२०" हा साजरा करण्या साठी हि प्रश्न मंजुषा तयार करण्यात आली आहे. हि प्रश्न मंजुषा वय वर्षे १५ वरील कुणाही व्यक्तीसाठी आहे
Email address *
Name (As required on Certificate) *
College/Organisation name & Place (E.g. R.J.College, Ghatkopar) *
भारतामध्ये जैव विवि धतेचे ४ महत्वाचे विभाग (Hot spots) आहेत, पूर्व हिमालय, पश्चिम हिमालय, वेस्टर्न घाट आणि ........
5 points
Clear selection
जगातील जैवविविधतेच्या किती टक्के जैवविविधता भारतात आढळते ?
5 points
Clear selection
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्याची कमतरता असते ?
5 points
Clear selection
वन्यजीवन आणि नैसर्गिक वृक्षराजीने भारत कोणत्या श्रेणी मध्ये येतो ?
5 points
Clear selection
जगातील सर्वात जास्त जैवविविधता असलेला देश कोणता ?
5 points
Clear selection
Pit viper या सापाला कोणत्या वैशिष्ट्यामुळे हे नाव पडले?
5 points
Captionless Image
Clear selection
भारतीय संसदेने जैविक विविधता कायदा __________ ह्या वर्षी मंजूर केला
5 points
Clear selection
फोटोमधील Critically endangered भारतीय पक्षी ओळखा
5 points
Captionless Image
Clear selection
खालीलपैकी भारतातील सर्वात पहिला Biosphere reserve कोणता ?
5 points
Clear selection
भारतीय निलपंख (Indian roller) हा पक्षी भारतातील कोणत्या राज्याचा राज्यपक्षी म्हणून ओळखला जातो ?
5 points
Captionless Image
Clear selection
छायाचित्रातील जगातील सर्वात वेगवान सापाला ओळखा
5 points
Captionless Image
Clear selection
ऑक्टोपस ला किती हृदय असतात ?
5 points
Clear selection
छायाचित्रामधील पक्षी ओळखा, हा पक्षी मध्य भारतातील स्थानिक पक्षी असून IUCN च्या रेड लिस्ट नुसार गंभीर पणे धोक्यात (critically endangered) आहे
5 points
Captionless Image
Clear selection
छायाचित्रामधील फुलमधील उग्र वास हा माश्यांना आकर्षित करण्यासाठी असतो ?
0 points
Captionless Image
Clear selection
जगातील सर्वात लांब विषारी सापळा ओळखा
5 points
Clear selection
सभोवतालच्या परिसरात लपून राहण्यासाठी आणि भक्षकाला चकवा देणासाठी स्वतः मध्ये काही बदल करून घेणे म्हणजे....
5 points
Clear selection
हिमालय येव (Himalayan yew) हे/हा ______ आहे
5 points
Clear selection
ह्या झाडापासून तेल आणि फळं मिळतात, ह्या झाडाच्या फांद्या शांततेच प्रतीक म्हणून वापरतात, हे झाड ओळखा
5 points
Captionless Image
Clear selection
छायाचित्रातील सर्वात लांब स्थलांतर करणाऱ्या पक्ष्याला ओळखा
5 points
Captionless Image
Clear selection
हे काय आहे?
5 points
Captionless Image
Clear selection
जगातील सर्वात उंच झाड कोणते?
5 points
Captionless Image
Clear selection
Submit
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of RAMNIRANJAN JHUNJHUNWALA COLLEGE.